मांडला आहे सर्वांनी सत्तेचा सारीपाट
गोष्ट आता जहाली आहे महाभारतापेक्षा ही ख़ास
करायचा होता भ्रष्ट्राचार वजा
टोपिवाल्यानी केली आहे अन्नांची मजा
प्रश्न होता साधा
पण आता सर्वांना ग ची बाधा
प्रश्न सोडवन्याचा होता केवल आव
वेळ येताच शिकारयानी साधला डाव
"सिंगान्ना "निवडणुकित दिग्विजयाची आस आहे
"बाबा" साठी आयते सिंहासन हाच खरा प्रयास आहे
६ नवम्बर 2011
No comments:
Post a Comment