"मनाचा" "दिग्विजयी"अश्वमेध दौड़त आहे खास
"बाबा - myadam"च्या हातीच तर खरा आहे चाप
होत आहेत दर रोज नव नविन भास्
कभी हाँ कभी ना ची ऐकत आहोत बात
लोकशाहीचा ठेका हा सामान्य जनतेचा आहे
राज्यकर्त्याँसाठी तर हाच मोका आहे
ध चा मा करणे ही आपली जुनी सवय आहे
'बाबा' ची लहर म्हणजे 'कलावती' वर कहर आहे
६ नवम्बर
No comments:
Post a Comment